ट्रिप -१

नेकलेस पॉईंट
रायरेश्वर
झुलता पूल- आंबवडे
नागेश्वर मंदिर - आंबवडे
राजवाडा - भोर
चिलखत
जेधे घराणे यांचा शिवकालीन वाडा
तोरणागड
दुर्बिणीतून रायगड दर्शन
सनसेट पॉईंट
गुंजवणी धरण बॅकवॉटर.
( २ दिवस / १ रात्र )

अ. क्रंठिकाणभेट देणारे स्थळ
पुणे- स्वारगेट स्वराज्य स्तंभ - नसरापूर
नेकलेस पॉईंट कोयाजी बांदल समाधी / शाहिस्तेखान सर्जिकल स्ट्राईक मधील वीर योद्धा
रायरेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिव मंदिर
आंबवडे सरदार कान्होजीराजे जेधे समाधी दर्शन , वीर जिवाजी महाले समाधी दर्शन, शाहिस्तेखानावर सर्जिकल स्ट्राईक मधील वीर योद्धा चांदजी जेधे घराण्याच्या विरघळी, नागेश्वर मंदिर, जिजामातेने स्थापन केलेला गणपती, झुलता पूल.
कारी1) स्वराज्याचे मानाचे पहिले पानाचे मानकरी जेधे घराणे यांचा शिवकालीन वाडा - शिवसरदार कान्होजीराजे जेधे , शिवसरदार बाजी सर्जेराव जेधे.
2) दक्षिणदिग्विजय वीर नागोजी जेधे यांच्या पत्नीचे सती स्मारक , शिवकालीन हत्यारे, चिलखत व कागदपत्रे
पिसावरे स्वराज्याचे मानाचे पहिले पानाचे मानकरी वीर बांदल घराण्याच्या समाध्या
7चिखलावडे प्रतापगड रणसंग्राम वीर कावजी कोंढाळकर यांचे गाव
8शिंदवीररत्न बाजीप्रभू देशपांडे गाव व स्मारक
9 भोर भोरेश्वर मंदिर व राजवाडा
10पसुरे प्रतापगड रणसंग्राम वीर बाबाजीराव आढळराव डोहर धुमाळवाडा , कागदपत्रे , शिवकालीन हत्यारे, शिक्के,
११रिसॉर्ट @ कासुर्डी मुक्काम
१२मोहरी८४ गाव गुंजन मावळचे दैवत अमृतेश्वर मंदिर , शिवकालीन दिव्याचे ठिकाण.
१३ कापूरहोळ छत्रपती शंभुराजेंची दुधाई धाराऊमाता गाडे स्मारक (कापूरहोळ ).
१४गुंजवणे गाव किल्ले राजगड पायथ्याचे ऐतिहासिक शिवकालीन गाव , वीरमाता दीपाई बांदल शस्त्र संग्रहालय , शिवकालीन वाडयाचे अवशेष विरघळी , बाजारपेठ इत्यादी.
१५पाल भोसलेवाडी राजगड पायथा किल्ले राजगड पायथ्याचे ऐतिहासिक शिवकालीन गाव ( पाल राजमार्ग ), शिवछत्रपतींच्या शिवपट्टणम राजवाड्याचे ठिकाण व महाराणी साईबाईसाहेब समाधी दर्शन विरघळी, सिद्धेश्वर मंदिर, शिवस्मारक.
१६ भुतोंडे - राजगड मार्गे कंक वाडा - शिवकालीन शस्त्र ,( सिझनल बोटींग)
१७मढेघाट / तोरणागड मार्गे A) नरवीर तानाजी मालुसरे यांचे पार्थिव या घाटातून उमरठला नेले.
B) दुर्बिणीतून रायगड दर्शन .
C) सनसेट पॉईंट .
१८ कानंदगाव( कानंदखोरे )प्रतापगड रणसंग्राम वीर झुंजारराव मरळ घराण्याच्या समाध्या , कानंदेश्वर मंदिर.
१९भट्टी गाव तोरणा सरनोबत नागोजी कोकाटे यांच्या घराण्याच्या विरघळी व ऐतिहासिक मंदिर.
2) गुंजवणी धरण बॅकवॉटर.
२0 पुणे -

समाविष्ट
  • खाजगी वाहतूक
  • अन्न - न्याहारी, दुपारचे जेवण (शाकाहारी), संध्याकाळचा चहा, रात्रीचे जेवण (शाकाहारी), निवास
  • ऊर्जा बूस्टर
  • वन परवानगी आणि प्रवेश शुल्क
  • प्रथमोपचार
  • तज्ञ गाइड
समाविष्ट नसलेले
  • खनिज पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर कोणत्याही खर्चामध्ये समाविष्ट नाही.
  • वैयक्तिक कोणत्याही प्रकारचा खर्च.

  • वैयक्तिक औषधे (असल्यास) | ग्लूकोज पावडर
गोष्टी घेऊन या
  • ओळखपत्र
  • कॅप आणि सनग्लासेस
  • कपड्यांची अतिरिक्त जोडी

  • कॅमेरा (पर्यायी)
  • अतिरिक्त बॅटरी
  • शूजची चांगली जोडी

नियम
  • ओळखपत्र- आधारकार्ड अनिवार्य आहे
  • रिपोर्टींग वेळ सकाळी ७. ०० ला स्वारगेट ( पुणे ) अथवा नसरापूर येथून होईल
  • १२ वर्ष खालील मुलांना ५०% चार्ज लागेल
  • ५ वर्षाखाली मुलांना मोफत
  • सोने आणि दागिने घालण्यापासून टाळा

  • बुकिंग रद्द केल्यास ५०% चार्ज आकाराला जाईल
  • प्रवासावर कोणत्याही प्रकारचा विमा सुविधा नाहीये
  • कमीत कमी २ लोकांची सहल आयोजित केली जाईल

बुकिंग चौकशी फॉर्म

Account Name : Royal 12 Maval Tours Account No : 9161001012892 IFSC Code : COSB00000916 Bank : Cosmos Co -op Bank Branch : Ambegaon (BK), Pune


JUNE 2015
Su Mo Tu We Th Fr Sa
1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13
14 15 16 17 18 19 20
21 22 23 24 25 26 27
28 29 30 31
JUNE 2015
Su Mo Tu We Th Fr Sa
1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13
14 15 16 17 18 19 20
21 22 23 24 25 26 27
28 29 30 31
Available Not Available