शिवभूमी १२ मावळ - सफर इतिहासाची
अ. क्रं | ठिकाण | भेट देणारे स्थळ |
१ | पुणे- स्वारगेट | स्वराज्य स्तंभ - नसरापूर |
२ | नेकलेस पॉईंट | कोयाजी बांदल समाधी / शाहिस्तेखान सर्जिकल स्ट्राईक मधील वीर योद्धा |
३ | रायरेश्वर | छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिव मंदिर |
४ | आंबवडे | सरदार कान्होजीराजे जेधे समाधी दर्शन , वीर जिवाजी महाले समाधी दर्शन, शाहिस्तेखानावर सर्जिकल स्ट्राईक मधील वीर योद्धा चांदजी जेधे घराण्याच्या विरघळी, नागेश्वर मंदिर, जिजामातेने स्थापन केलेला गणपती, झुलता पूल. |
५ | कारी | 1) स्वराज्याचे मानाचे पहिले पानाचे मानकरी जेधे घराणे यांचा शिवकालीन वाडा - शिवसरदार कान्होजीराजे जेधे , शिवसरदार बाजी सर्जेराव जेधे. 2) दक्षिणदिग्विजय वीर नागोजी जेधे यांच्या पत्नीचे सती स्मारक , शिवकालीन हत्यारे, चिलखत व कागदपत्रे |
६ | पिसावरे | स्वराज्याचे मानाचे पहिले पानाचे मानकरी वीर बांदल घराण्याच्या समाध्या |
7 | चिखलावडे | प्रतापगड रणसंग्राम वीर कावजी कोंढाळकर यांचे गाव |
8 | शिंद | वीररत्न बाजीप्रभू देशपांडे गाव व स्मारक |
9 | भोर | भोरेश्वर मंदिर व राजवाडा |
10 | पसुरे | प्रतापगड रणसंग्राम वीर बाबाजीराव आढळराव डोहर धुमाळवाडा , कागदपत्रे , शिवकालीन हत्यारे, शिक्के, |
१1 | रिसॉर्ट @ कासुर्डी | मुक्काम |
12 | मोहरी | ८४ गाव गुंजन मावळचे दैवत अमृतेश्वर मंदिर , शिवकालीन दिव्याचे ठिकाण. |
13 | कापूरहोळ | छत्रपती शंभुराजेंची दुधाई धाराऊमाता गाडे स्मारक (कापूरहोळ ). |
14 | गुंजवणे गाव | किल्ले राजगड पायथ्याचे ऐतिहासिक शिवकालीन गाव , वीरमाता दीपाई बांदल शस्त्र संग्रहालय , शिवकालीन वाडयाचे अवशेष विरघळी , बाजारपेठ इत्यादी. |
15 | पाल भोसलेवाडी राजगड पायथा | किल्ले राजगड पायथ्याचे ऐतिहासिक शिवकालीन गाव ( पाल राजमार्ग ), शिवछत्रपतींच्या शिवपट्टणम राजवाड्याचे ठिकाण व महाराणी साईबाईसाहेब समाधी दर्शन विरघळी, सिद्धेश्वर मंदिर, शिवस्मारक. |
16 | भुतोंडे - राजगड मार्गे | कंक वाडा - शिवकालीन शस्त्र ,( सिझनल बोटींग) |
17 | मढेघाट / तोरणागड मार्गे | A) नरवीर तानाजी मालुसरे यांचे पार्थिव या घाटातून उमरठला नेले. B) दुर्बिणीतून रायगड दर्शन . C) सनसेट पॉईंट . |
18 | कानंदगाव( कानंदखोरे ) | प्रतापगड रणसंग्राम वीर झुंजारराव मरळ घराण्याच्या समाध्या , कानंदेश्वर मंदिर. |
19 | भट्टी गाव | तोरणा सरनोबत नागोजी कोकाटे यांच्या घराण्याच्या विरघळी व ऐतिहासिक मंदिर. 2) गुंजवणी धरण बॅकवॉटर. |
20 | रिसॉर्ट | मुक्काम |
21 | किल्ले राजगड दर्शन | स्वराज्याची पहिली राजधानी, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचे सुमारे २५ वर्ष वास्तव्य, छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण ( सुमारे १४ वर्षे ), छत्रपती राजाराम महाराजांचे जन्म ठिकाण , महाराणी सईबाई समाधी, शिवपट्टण राजवाड्याचे अवशेष , |
22 | रिसॉर्ट | मुक्काम |
23 | पुरंदर / वज्रगड | 1) छत्रपती संभाजीमहाराज जन्मस्थान. 2) वीर मुरारबाजी देशपांडे स्मारक |
24 | नारायणपूर | 1) नारायणेश्वर शिव-मंदिर , शिवराय व मिर्जाराजे जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदर तहाची जागा 2) दत्तमंदीर |
25 | सासवड | 1) खळद - बेलसर रणसंग्राम मधील वीर योद्धे बाजी पासलकर व गोदाजी जगताप समाधी. 2) संत सोपानदेव समाधी. 3) ऐतिहासिक वाडे. 4) संगमेश्वर , चांगवटेश्वर मंदिर 5) पेशवा बाळाजी विश्वनाथ स्मृतीस्थळ |
26 | खेड -शिवापूर | 1) जिजामातेच्या नित्त पूजेतील नागेश्वर मंदिर व शहाबाग . 2) शिवरायांच्या बालपणीचे ठिकाण 3)स्वराज्यवीर कान्होजीराव कोंडे यांचे गाव 4) देशपांडे वाडा |
27 | रांजे गाव | 1) ऐतिहासिक रांजेश्वर मंदिर. 2) स्वराज्याचे पहिले प्रधान ( पेशवे ) श्यामराजपंत रांझेकर यांचा वाडा 3)रांझ्याच्या पाटलाचे गाव. |
28 | सिंहगड | छत्रपती राजाराम महाराज समाधी दर्शन, नरवीर तानाजी मालुसरे समाधी दर्शन. |
29 | खामगाव मावळ | शिवछत्रपतींनी दिलेला फर्जंद घराण्याचा ताम्रपट, कागदपत्रे व शिवछत्रपती यांचे वास्तव्य असलेला भोसले वाडा. |
30 | निगडे मोसे | शिवस्मारक |
31 | पुणे | - |